सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ...
राज्यात १ एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहेत. त्यामुळे ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे. ...
विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्य ...
गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ...