तू माझ्यासारखी गाडी का घेतली, असे म्हणत दमदाटी करत रोहितवर कोयत्याने वार केले. तसेच रोहित यांचा मित्र संतोष याला लोखंडी रॉडने पायावर व डोक्यात मारून जखमी केले. ...
रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. ...
गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...