लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी - Marathi News | Thieves fleeing bike's from the gates of Nashikites | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी

शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे. ...

सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल

अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजार ...

Delhi Election: दिल्लीतील मतदारांना मोफत सेवा, कॅब कंपनीची सामाजिक बांधिलकी - Marathi News | Delhi Election : Free Services, Cab Company Social Commitment to Voters in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: दिल्लीतील मतदारांना मोफत सेवा, कॅब कंपनीची सामाजिक बांधिलकी

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला ...

...अन् ग्राहकानेच केली डिलिव्हरी बॉयची मोटरसायकल लंपास - Marathi News | The customer who ordered the cake has stolen the delivery boy's bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् ग्राहकानेच केली डिलिव्हरी बॉयची मोटरसायकल लंपास

केक ऑर्डर करायला आलेल्या ग्राहकाची करामत ...

पुण्यातील सहकारनगरमध्ये टोळक्याकडून ४१ वाहनांची तोडफोड; पिंपरीतही कृत्य - Marathi News | 41 vehicles vandalized in Sahakarnagar, Pune; Pimpri also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील सहकारनगरमध्ये टोळक्याकडून ४१ वाहनांची तोडफोड; पिंपरीतही कृत्य

सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत एका टोळक्याने पहाटे हैदास घातला असून पार्क केलेल्या तब्बल ४१ वाहनांची तोडफोड केली आहे. ...

खळबळजनक! रिक्षा बाजूस घेण्यास सांगितल्याने मोटरसायकलस्वाराची हत्या  - Marathi News | Sensational! Bike driver killed after being asked to take a rickshaw aside | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! रिक्षा बाजूस घेण्यास सांगितल्याने मोटरसायकलस्वाराची हत्या 

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे.  ...

चोरलेल्या दुचाकीचे तासाभरात भंगार - Marathi News | The stolen two-wheeler wrecked in an hour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चोरलेल्या दुचाकीचे तासाभरात भंगार

हॅन्डल लॉक न करता दुचाकी बाहेर लावताय? तर मग जरा सांभाळून! कदाचित चोवीस तासांतच ती कर्नाटकातल्या एखाद्या शहरात भंगार स्वरुपात दिसू शकते. ...

चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात - Marathi News | One with four stolen bikes in the ADS trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात

एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ...