लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात - Marathi News | after death of corona not come to lift dead body now 3 claimants of deceased coming for compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन मुलांनी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे. ...

मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल - Marathi News | Bihar : A father murdered his son after he found out about his affair with daughter in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल

कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.   ...

लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही... - Marathi News | The young woman became a mother before marriage; family came to know when too her to hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही...

Crime News: गावतीलच एक तरुण धीरज कुमारवर या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा रेल्वे अपघात, लाल टॉवेल दाखवून थांबवली भरधाव ट्रेन - Marathi News | Due to the foresight of the farmers, a major train accident was averted in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा रेल्वे अपघात, लाल टॉवेल दाखवून थांबवली भरधाव ट्रेन

Indian Railway News: रेल्वे रूळ तुटलेले असल्याचे रुळाशेजारून जात असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील लाल टॉवेल ट्रेन चालकाच्या दिशेने दाखवून इशारा केला. ...

प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, गुप्तांगही कापले; त्यानंतर मृताच्या संतप्त कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल आणि मग…  - Marathi News | Young man murdered in love affair, angry family cremated in front of his girlfriend's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, गुप्तांगही कापले; त्यानंतर मृताच्या संतप्त कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल आणि मग… 

Crime News: २२ वर्षांच्या सौरभ कुमार हा तरुण तिथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा या तरुणाला सदर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पाहिले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. ...

Accident: सात फेरे घेऊन घरी परतत होते; उत्तर प्रदेशमध्ये टेम्पो-कार धडकेत नवरदेव, वधूसह सहा जणांचा मृत्यू - Marathi News | Six people, including groom and bride were killed in a tempo-car accident in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Accident: सात फेरे घेऊन घरी परतत होते; उत्तर प्रदेशमध्ये टेम्पो-कार धडकेत नवरदेव, वधूसह सहा जणांचा मृत्यू

Road Accident in Rampur:वेगाने येणाऱ्या टेम्पोची इको कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. कारमध्ये सहा जण होते. ...

बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी ४ वेळा घरातून पळून गेली, अखेर पोलीस स्टेशनमध्ये लावलं लग्न - Marathi News | Bihar : Girlfriend ran away from home 4 times to get childhood love then got married in police station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी ४ वेळा घरातून पळून गेली, अखेर पोलीस स्टेशनमध्ये लावलं लग्न

असं सांगितलं जात आहे की, या लग्नासाठी प्रियकर आणि प्रेयसीचे कुटुंबिय तयार नव्हते. लग्नासाठी प्रेयसी आपल्या घरातून ४ वेळा पळून गेली होती. ...

पोलिसांच्या तावडीत सापडला १०० कोटींचा 'महाठग'; १२ लाख महिलांची फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | 'Cheater' worth Rs 100 crore caught by police; Accused of cheating 12 lakh women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या तावडीत सापडला १०० कोटींचा 'महाठग'; १२ लाख महिलांची फसवणूक केल्याचा आरोप

Fraud Case in Bihar : मधुबनी पोलिस ठाण्यातील बंजारिया गावात राहणारा निर्भय यादव याने एक दोन नव्हे तर तब्बल 12 लाख महिलांना चुना लावला आहे.  ...