लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ - Marathi News | Druken police officers started checking women; Question arises on VIDEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ

दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली.  ...

Viral Video: घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली नवरी, मग तिचा डान्स बघून अवाक् झाले लोक - Marathi News | Bride viral video : Bride reached groom house on horse in Gaya Bihar watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली नवरी, मग तिचा डान्स बघून अवाक् झाले लोक

Bride On Horse Video : या व्हिडीओत नवरी घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने जबरदस्त डान्स करून लोकांचं लक्षी वेधलं. सध्या या नवरीची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे. ...

धक्कादायक खुलासा! आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी होती दोन महिन्यांची गरोदर - Marathi News | Shocking revelation! The young girl who committed suicide was two months pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक खुलासा! आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी होती दोन महिन्यांची गरोदर

Suicide Case : युवकावर पॉक्सोचा गुन्हा; मेढ्यातील घटनेला नवे वळण ...

Corona Vaccine : बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही... - Marathi News | corona vaccine team seeing woman ran away from house forcibly applied in field video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही...

Corona Vaccine : कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे ...

बिहारमध्ये रस्त्यावरील नमाज पठण बंद होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | In Bihar, the recitation of Namaz on the streets will be stopped, the Chief Minister Nitish Kumar made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये रस्त्यावरील नमाज पठण बंद होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो ...

इथे ओशाळली माणुसकी! 32 वर्षीय मुलाला खांद्यावर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी भटकत राहिली आई - Marathi News | sadar hospital staffs not provided stretcher to elderly mother walking with her handicapped son bruk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे ओशाळली माणुसकी! 32 वर्षीय मुलाला खांद्यावर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी भटकत राहिली आई

रुग्णालयात स्ट्रेचर न मिळाल्याने एका आईवर आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. ...

मानलं! विधायक बनी निशानेबाज.. दुसरं गोल्ड मेडल जिंकत टार्गेट फत्ते, आमदार श्रेयशीची कमाल.. - Marathi News | Jamui bjp mla shreyasi singh wins her second gold medal in 64th national shooting championship in patiala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मानलं! विधायक बनी निशानेबाज.. दुसरं गोल्ड मेडल जिंकत टार्गेट फत्ते, आमदार श्रेयशीची कमाल

BJP mla shreyasi singh wins her second gold medal : श्रेयसी सिंग गिधौर बिहारच्या राजघराण्यातील आहे. त्यांचे वडील दिग्विजय सिंह आणि आई पुतुल कुमारी हे दोघेही खासदार राहिले आहेत. ...

संतापजनक! मारहाण, उठा-बशा अन् चाटायला लावली थुंकी; चिडलेल्या उमेदवाराचं मतदारांसोबत गैरवर्तन - Marathi News | Crime News bihar aurangabad balwant singh beating up two man and lic spit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! मारहाण, उठा-बशा अन् चाटायला लावली थुंकी; चिडलेल्या उमेदवाराचं मतदारांसोबत गैरवर्तन

Crime News : निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चिडलेल्या सरपंच पदाच्या उमेदवाराने भयंकर कृत्य केलं आहे. ...