आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बिहारमधील एका युवक पतीने 26 डिसेंबर रोजी आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत ...
Bihar : भर रस्त्यात दोन महिला एका तरूणाला मारताना दिसल्या तर ते बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. तरूणी आणि तिची आई यावेळी तरूणाच्या लागोपाठ कानशीलात लगावत होत्या. ...
अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची ...
पतीने आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी फिल्मी स्टाईलप्रमाणे लग्न लावून दिलं आहे. या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
Bihar Crime News : गेल्या २७ नोव्हेंबरला रांचीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणी अभ्यासात हुशार होती आणि नर्स बनून समाजाची सेवा करायची होती. ...
Murder Case : नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली. ...