लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | road accident in nawada bihar uncontrolled truck crushed 4 laborers 3 died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला - Marathi News | LJP leader killed in broad daylight in Bihar, goons fired in saloon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला

बिहारमध्ये दिवसा ढवळ्या एका नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ...

मुलगी झाली म्हणून निर्दयी माय-बापाने तिला नदीत फेकले; पोलिसांनी वाचवला जीव... - Marathi News | Bihar-policeman-saved-life-of-a-newborn-baby-girl-in-bhagalpur-bihar-video-viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी झाली म्हणून निर्दयी माय-बापाने तिला नदीत फेकले; पोलिसांनी वाचवला जीव...

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

लालू प्रसाद, राबडी देवी अन् तेजस्वी यादव तिघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नक्की प्रकरण काय? - Marathi News | Lalu Prasad Yadav in danger as wife Rabadi Devi Bihar deputy cm Tejashvi Yadav summoned by Court in Land for Job scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लालू प्रसाद, राबडी देवी, तेजस्वी यादव तिघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नक्की प्रकरण काय?

तेजस्वी यादव सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री, अडचणी वाढणार? ...

"माझी नाही तर दुसऱ्याचीही...", प्रेमप्रकरणातून 'गोळीबार', प्रियकर ठार तर प्रेयसी गंभीर जखमी - Marathi News | In Bihar's Patna, a lover shot his girlfriend over a love affair  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी नाही तर दुसऱ्याचीही नाही...", प्रेमप्रकरणातून गोळीबार; प्रियकर ठार, प्रेयसी जखमी

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला - Marathi News | If you don't believe in Sanatan Dharma, accept Islam, BJP's advice to Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला

BJP Criticize Lalu Prasad Yadav: जर सनातन धर्मावर विश्वास नसेल तर लालू प्रसाद यादव यांनी जीवनाच्या या टप्प्यात धर्मपरिवर्तन करून इस्लाम कबूल केला पाहिजे. कारण ते सातत्याने देशातील जनता आणि सनातन धर्माला तोडत आहेत. ...

कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना - Marathi News | A BJP leader was shot dead in Bihar's Siwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील घटना

रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

वेगळ्याच मुडमध्ये! पत्रकाराला पाहून नितीशकुमारांनी मंत्र्याची मान पकडली, समोर उभे केले... - Marathi News | In a different mood! Seeing the journalist, Nitish Kumar grabbed the minister's neck, made him stand in front of him... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगळ्याच मुडमध्ये! पत्रकाराला पाहून नितीशकुमारांनी मंत्र्याची मान पकडली, समोर उभे केले...

नितीश कुमारांच्या आजच्या या मुडमुळे पत्रकारही अचंबित झाले होते. मॉरिशसचे पहिले पंतप्रधान दिवंगत शिवसागर रामगुलाम यांच्या जयंतीसाठी नितीशकुमार आले होते. ...