लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

Bihar Election: "जे जनावरांचा चाराही खातात, ते माणसांचे हक्क देखील गिळतात"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा लालूंवर प्रहार - Marathi News | Bihar Election: "Those who eat animal fodder also swallow human rights"; Chief Minister Yogi Adityanath attacks Lalu | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"जे जनावरांचा चाराही खातात, ते माणसांचे हक्क देखील गिळतात"; मुख्यमंत्री आदित्यनाथांचा लालूंवर प्रहार

Yogi Adityanath Latest News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये दुसरी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी चारा घोटाळ्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्ला चढवला.  ...

"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी! - Marathi News | Bihar Assembly Election 2025 Neither the CM post in Bihar nor the PM post in Delhi Amit Shah's big prediction naming Sonia Gandhi and Lalu Yadav Rahul gandhi narendra modi nitishkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले. ...

'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार - Marathi News | Modiji will come on stage and dance for votes Rahul Gandhi's attack in Bihar; BJP also counterattacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार

"जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही," असे राहुल गांधी म्हणाले. ...

'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी - Marathi News | 'Donald Trump insulted PM Modi 50 times, yet Modi remains silent': Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी

'नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानींचे सेवक आहेत.' ...

'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका - Marathi News | Bihar Election 2025: 'Elections were stolen in Maharashtra, Haryana, now in Bihar too..', Rahul Gandhi targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi Muzaffarpur rally: 'महाराष्ट्र, हरयाणात निवडणुका चोरल्या, आता बिहारमध्येही प्रयत्न सुरू आहेत.' ...

'त्या' ४१ जागांवर एनडीए, महाआघाडीचे आहे लक्ष - Marathi News | NDA Maha Aghadi eye 41 seats These seats will decide the future of Bihar power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ४१ जागांवर एनडीए, महाआघाडीचे आहे लक्ष

याच जागा ठरवतील बिहारच्या सत्तेचे भवितव्य ...

महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त - Marathi News | Maharashtra has the most dynastic politics UP Bihar also have more throne holding people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त

महाराष्ट्रातील एकूण ४३३ खासदार आणि आमदारांपैकी तब्बल १०८ जण घराणेशाहीतून राजकारणात ...

मोदी आणि नितीश कुमार : दोन नेते, साचा एकच! - Marathi News | Political Paradoxes How PM Modi & Nitish Kumat Navigate Power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी आणि नितीश कुमार : दोन नेते, साचा एकच!

एक जगाचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आणि दुसरे आघाड्या सांभाळणारे प्रादेशिक सुभेदार; पण दोघांत साम्यही बरेच आहे ! ...