लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
बिग बॉस Ex-कंटेस्टंट मंदना करिमीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर माजली खळबळ - Marathi News | Bigg-boss 9 contestant mandana karimi shares topless photo on social media gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस Ex-कंटेस्टंट मंदना करिमीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर माजली खळबळ

बिग बॉसमध्ये येताच मंदना करीमीला तुफान पब्लिसिटी मिळाली ...

OMG!! सिडनाजच्या ‘भूला दुंगा’ गाण्याने मोडला ‘वाका वाका’चा विक्रम - Marathi News | sidharth shukla and shehnaaz gill bhula dunga song breaks record shakira waka waka song-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! सिडनाजच्या ‘भूला दुंगा’ गाण्याने मोडला ‘वाका वाका’चा विक्रम

‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये दिसलेली सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ही जोडी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्रेंड करत होती. आताही चित्र वेगळे नाही.  ...

कोण आहे ‘बिग बॉस 14’ची पहिली स्पर्धक? मुंबईत नाही तर या ठिकाणी असणार यंदाचा मुक्काम!! - Marathi News | Bigg Boss 14 preparations start, the new house will not be here in Mumbai, name of the first contestant came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ‘बिग बॉस 14’ची पहिली स्पर्धक? मुंबईत नाही तर या ठिकाणी असणार यंदाचा मुक्काम!!

सुरू झाली नव्या सीझनची तयारी ...

OMG- गेल्या २४ तासात दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले बिग बॉसच्या एक्स कन्टेस्टंटला - Marathi News | Sambhavna seth hospitalises again within 24 hours gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG- गेल्या २४ तासात दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले बिग बॉसच्या एक्स कन्टेस्टंटला

तिला २४ तासात दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल आहे ...

लॉकडाऊनमध्ये घराच्या छतावर केले बिग बॉसच्या विजेत्याने लग्न, वाचलेले पैसे देणार पीएम फंडात - Marathi News | Bigg boss 2 winner ashutosh kaushik married on terrace during lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये घराच्या छतावर केले बिग बॉसच्या विजेत्याने लग्न, वाचलेले पैसे देणार पीएम फंडात

बिग बॉस या कार्यक्रमाच्या एका सिझनच्या विजेत्याने चक्क घराच्या टेरेसवर लग्न केले आहे. ...

म्हणे माझ्यात दैवी शक्ती, सोफिया हयातने केले त्या न्यूड फोटोचे समर्थन - Marathi News | bigg boss fame sofia hayat defends her naked pictures says she is goddess-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे माझ्यात दैवी शक्ती, सोफिया हयातने केले त्या न्यूड फोटोचे समर्थन

काय आहे सोफियाचा दावा ...

सोफिया हयातच्या इन्स्टाग्राम पोस्टने संतापले नेटकरी, दाखल केली तक्रार - Marathi News | cyber crime complaint filed against sofia hayat over her controversial posts-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोफिया हयातच्या इन्स्टाग्राम पोस्टने संतापले नेटकरी, दाखल केली तक्रार

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिचे आणि वादाचे खूप जवळचे नाते आहे. ...

अखेर ‘बिग बॉस’मधील या जोडप्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली, शेअर केला किस करतानाचा फोटो - Marathi News | priyank sharma and benafsha soonawalla made their relationship official on instagram-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ‘बिग बॉस’मधील या जोडप्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली, शेअर केला किस करतानाचा फोटो

खुल्लमखुल्ला... ...