लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
उर्वशी रौतेलानं बिग बॉस फेम गौतम गुलाटीशी केलं लग्न?, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Urvashi rautela wedding photo with gautam gulati viral web series virgin bhanupriya trailer release see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलानं बिग बॉस फेम गौतम गुलाटीशी केलं लग्न?, फोटो होतायेत व्हायरल

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स? - Marathi News | Sushant Singh Rajput: Actress Arshi Khan on Target After Salman Khan, Karan Johar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले. ...

‘बिग बॉस’चा मास्टर माइंड विकास गुप्ताने सेक्शुअ‍ॅलिटीवर केला मोठा खुलासा, वाचा काय म्हणाला - Marathi News | bigg boss fame vikas gupta bisexual says family left him and priyank sharma parth samthaan did terrible things to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चा मास्टर माइंड विकास गुप्ताने सेक्शुअ‍ॅलिटीवर केला मोठा खुलासा, वाचा काय म्हणाला

विकासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या सेक्शुअ‍ॅलिटीवरही भाष्य केले आहे. ...

बेपनाह...! प्रेमात सगळे काही विसरले हे कपल, पाहा रोमॅन्टिक फोटो - Marathi News | benafsha soonawalla and priyank sharma romantic pocs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बेपनाह...! प्रेमात सगळे काही विसरले हे कपल, पाहा रोमॅन्टिक फोटो

बिग बॉस 11 फेम बेनाफ्शा सुनावालाचा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सध्या ती प्रियांक शर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. ...

'बिग बॉस 14'ची लगबग झाली सुरू, 'अंगूरी भाभी' दिसणार बिग बॉसच्या घरात?  - Marathi News | 'Bigg Boss 14' process is started, 'Anguri Bhabhi' Aka Shubhangi Atre will be seen in Bigg Boss's house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 14'ची लगबग झाली सुरू, 'अंगूरी भाभी' दिसणार बिग बॉसच्या घरात? 

बिग बॉसच्या 14व्या सीझनसाठी 'भाभीजी घर पर है'मधील अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेला अप्रोच करण्यात आले आहे.  ...

अभिनेत्री मंदना करिमीला पोल डान्स पडला महागात, डान्स करताना झाली जखमी - Marathi News | Actress mandana karimi got hurt while doing pole dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मंदना करिमीला पोल डान्स पडला महागात, डान्स करताना झाली जखमी

मंदना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती. ...

ऐकावं ते नवलच! या बिग बॉस कंटेस्टंटने चौथ्या लग्नासाठी देवाकडे केली याचना, म्हणतेय - फक्त देवा आणखीन एकदा - Marathi News | Pamela Anderson wants to get married ‘just one more time’ TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलच! या बिग बॉस कंटेस्टंटने चौथ्या लग्नासाठी देवाकडे केली याचना, म्हणतेय - फक्त देवा आणखीन एकदा

वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही या अभिनेत्रीला करायचंय चौथं लग्न, म्हणते की तीन लग्न खूप झाली पण पाचपेक्षा कमीच आहेत. ...

बिग बॉस फेम महेक चहल दिसणार एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये?, अभिनेत्रीने दिले त्यावर उत्तर - Marathi News | Mahek chahal clears the air on becoming new again in ekta Kapoor show again 5 gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम महेक चहल दिसणार एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये?, अभिनेत्रीने दिले त्यावर उत्तर

महेकने एकता कपूरच्या 2016मध्ये आलेल्या कवच मालिकेमध्ये काम केले होते. ...