Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15:काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला (rashmi desai) हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. ...
बिग बॉस 15 (Bigg Boss 15)चा फिनाले काही तासांवर आला आहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, निशांत भट, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल हे टॉप 6 मध्ये आहेत ...
टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे. ...
Bigg Boss 15, Rakhi Sawant : राखीचं खरंच लग्न झालंय का? रितेश खरंच तिचा पती आहे का? असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. आता राखीने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ...
Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’मध्ये धुमाकूळ घालणारा अभिजीत बिचुकले अखेर घरातून बाद झाला. बिग बॉसच्या घरातून आऊट झाल्यावर देवोलिनाने फार काही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. पण बिचुकलेच्या संतापाचा मात्र ‘स्फोट’ झाला. ...
Bigg Boss 15: ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली. ...