lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणुक रणांगण २०२४

Lok Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Lok Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान - Marathi News | bjp hat trick or not this lok sabha election 2024 bitter challenge to retain the constituency for the third time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे. ...

हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच  - Marathi News | real fight here is between eknath shinde and uddhav thackeray for kalyan lok sabha election 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे.  ...

४८ तासांत तपशील सादर करा! बारणेंच्या खर्चात १५ लाखांची, तर वाघेरेंच्या खर्चात ७ लाखांची तफावत - Marathi News | Submit details within 48 hours! 15 lakhs in the cost of Barnes and 7 lakhs in the cost of Waghera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४८ तासांत तपशील सादर करा! बारणेंच्या खर्चात १५ लाखांची, तर वाघेरेंच्या खर्चात ७ लाखांची तफावत

उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदविणे आवश्यक आहे. दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे... ...

"घासून नाय, ठासून हानली..." पुण्यापाठोपात मावळातही लागले मविआ उमेदवाराच्या विजयाचे बॅनर - Marathi News | Banners of the victory of Mavia candidate sanjog waghere patil also appeared in Maval after Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"घासून नाय, ठासून हानली..." पुण्यापाठोपात मावळातही लागले मविआ उमेदवाराच्या विजयाचे बॅनर

कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे... ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे - Marathi News | I will get around 4 lakh votes and the winning candidate will be elected with a lead of 25 thousand - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

मी २० वर्षे मनसेत असताना राज साहेबांनी खूप प्रेम दिले पण पक्षातील काहींनी माझे पाय खेचले ...

राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा - Marathi News | Rahul Gandhi said we will meet in Parliament after 4th ravindra dhangekar told that special story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा

पुणे लोकसभेत मी निवडून येणार असा विश्वास धंगेकरांनी यावेळी व्यक्त केला ...

निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन! - Marathi News | Announcement of movement for onion in election campaign But nilesh Lanke has now made a new appeal to the farmers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!

निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...