लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता - Marathi News | The story of the All India Hindi Natya Mahotsav at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

भुसावळ मध्य रेल्वे क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी या नाटकाने विजेतेपद पटकावले. ...

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हातनूर गटाच्या जि.प.सदस्या सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध - Marathi News | Caste Certificate of Sarla Koli, Zilla Parishad of Talvel-Hathnoor Group in Bhusawal taluka illegal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील तळवेल-हातनूर गटाच्या जि.प.सदस्या सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हतनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला कोळी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने दिला आहे. ...

'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान  - Marathi News |  Honor in the International Arts Festival of 'Khandesh Kanya' Aruna Dhade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान 

खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय  कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...

भुसावळ येथे मध्य रेल्वेचा अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सव सुरू - Marathi News | All India Hindi Natya Mahotsav of Central Railway in Bhusaval has started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे मध्य रेल्वेचा अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सव सुरू

रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला ...

भुसावळ तालुक्यातील सामूहिक पाणीपुरवठा यंंत्रणा ठप्प - Marathi News | Collective water supply system in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील सामूहिक पाणीपुरवठा यंंत्रणा ठप्प

वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा विजेअभावी दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. ... ...

भुसावळ तालुक्यातील शिंदी जि.प.शाळेचा कायापालट - Marathi News | Transformation of Shinde district school in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील शिंदी जि.प.शाळेचा कायापालट

आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाचे देणे लागतो. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिंदी, ता.भुसावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सपकाळे, प्रकाश सपकाळे यांनी या दिवाळीच्या सुटीत शाळेच ...

भुसावळात २७ पासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम - Marathi News | Gowar and Rubella vaccination campaign in the past 27 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात २७ पासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम

भुसावळ येथील पालिकेच्या दवाखानाच्या अंतर्गत शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रूबेला लसीकरण मिळावे याकरिता रेल्वे हॉस्पिटलसह सात केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. ...

खडका रोड मणियार हॉलजवळचा धापा तुटल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | Disadvantage of the people due to collapsing near the Rock Road Maniar Hall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडका रोड मणियार हॉलजवळचा धापा तुटल्याने नागरिकांची गैरसोय

भुसावळ शहरातील खडका रोडवर मनियार हॉलजवळील रस्त्यावरचा धापा मधोमध तुटल्याने यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...