आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भुसावळ तालुक्यात मोंढाळे, शिंदी, कंडारी, महादेव माळ यासह अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ह्या आठवड्यात पुन्हा मांडवे दिगर भिलमडी तांडा, मुसळ तांडा आदी काही गावांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. ...
भुसावळ येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले हो ...
दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रांतर्गत अग्निशमन सेवा वीजनिर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...
भुसावळ रेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...