लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीतील खारबाव रेल्वे स्टेशनची वाट बिकट; चिखलातूनच करावा लागतो प्रवास - Marathi News | Kharbav Railway Station road in Bhiwandi damaged; One has to travel through mud | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील खारबाव रेल्वे स्टेशनची वाट बिकट; चिखलातूनच करावा लागतो प्रवास

या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे  रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ...

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई - Marathi News | Bhiwandi tehsil office action on illegal sand extraction barge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

बार्जवरील कामगार पथकाला कारवाईची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार ...

भर पावसात भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषित; केमिकल सोडल्याने नदीवर पांढऱ्या फेसाचा तवंग - Marathi News | kamwari river in bhiwandi polluted during heavy rains white foam on the river due to release of chemicals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर पावसात भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषित; केमिकल सोडल्याने नदीवर पांढऱ्या फेसाचा तवंग

भिवंडी शहरालगत असलेल्या भिवंडीतील कामवारी नदी आजूबाजूच्या डाईंग,साइजिंग व केमिकल कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. ...

दोन दिवसाच्या पावसाने भिवंडी बस स्थानकात साचले तळे; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप - Marathi News | two days of rain caused pounds in bhiwandi bus station passengers suffer a lot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन दिवसाच्या पावसाने भिवंडी बस स्थानकात साचले तळे; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

पाण्यातून वाट काढताना अनेक वेळा नागरिकांचे कपडे व चप्पल बूट खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे.  ...

भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली! - Marathi News | Part collapsed during demolition of dangerous building in Bhiwandi No Causalities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली!

सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

भिवंडीत तुटलेल्या लोखंडी चेंबर मध्ये अडकला पादचाऱ्याचा पाय  - Marathi News | A pedestrian's leg got stuck in a broken iron chamber in Bhiwandi  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तुटलेल्या लोखंडी चेंबर मध्ये अडकला पादचाऱ्याचा पाय 

सोमवारी नाले सफाई नंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरात तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबर मध्ये एका स्थानिक नागरिकांचा पाय अडकून पडला होता. ...

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह - Marathi News | Bakri Eid Namaz recited by Muslim brothers in Bhiwandi; Excitement everywhere | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह

विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली. ...

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य - Marathi News | BJP MLA T. Raja Singh Lodh claim BJP 400+ seats in Lok Sabha Election 2024 India Hindu Nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले ...