लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत २४ लाखांचा मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त  - Marathi News | expired food stock worth 24 lakh seized in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत २४ लाखांचा मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त 

भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे सुरू आहे. ...

पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन - Marathi News | workers aggressive on water issue in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन

भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...

भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात - Marathi News | Case registered against 10 people in Bhiwandi rape case; Five people in custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान - Marathi News | bjp fell short in empowering workers controversial statement of regional secretary of rpi athawale group suresh barshinge has expressed in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान

आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे.  ...

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा' - Marathi News | Handa morcha of laborers against water shortage in Bhiwandi at ten Gram Panchayats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. ...

भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी - Marathi News | Three workers injured in the collapse of a loom factory in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी

सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे  लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. ...

भिवंडीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress protest against central government in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेस पक्षाचे बँक खाते सिल केल्या नंतर आयकर विभागाने काही व्यवहार रोखीने केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाला १७०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. ...

भिवंडीत परीक्षेत प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने चाकू हल्ला - Marathi News | in bhiwandi knife attack in anger over not answering questions in exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत परीक्षेत प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने चाकू हल्ला

याप्रकरणी जखमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...