लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध - Marathi News | mp balya mama mhatre opposes mla t raja | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन - Marathi News | 21 unauthorized schools in Bhiwandi town; Municipality appeals to parents not to enroll in illegal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन

अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. ...

खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा - Marathi News | in bhiwandi mp balya mama met municipal commissioner getting city development works reviewed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा

या भेटी दरम्यान माजी नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...

पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास - Marathi News | Bad condition of Mankoli Chinchoti road in Bhiwandi at the beginning of monsoon; Harassment to citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास

रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरते दुर्लक्ष ...

भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन - Marathi News | Anti-corruption officer punched and escaped in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन

नीलकंठ खडके असे पलायन केलेल्या लाचखोर पोलिस शिपायाचे नाव आहे. ...

भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला - Marathi News | 1311 buildings dangerous in Bhiwandi municipal area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला

अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे. ...

भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Two Pakistani nationals living in Bhiwandi; A case has been registered against nine persons by order of the court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही... ...

भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु - Marathi News | in bhiwandi 10 percent water reduction starts in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु

काटकसरीने पाणी वापरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...