लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
महाराष्ट्र बंद: दिवसभरात काय घडलं? - Marathi News |  Maharashtra Close: What happened during the day? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंद: दिवसभरात काय घडलं?

जाणून घ्या राज्यात आज दिवसभर काय घडलं ? ...

महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू - Marathi News | Maharashtra Band-Central, Harbor Rail disrupted, Metro service closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू

मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. ...

दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | Any kind of culprits guilty, but should have strict action against them - Gross Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा

भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे ...

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत - Marathi News | Crime against the victims of public property damages: Rashmi Shukla; peaceful strike in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत

ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ...

पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम - Marathi News | Five hours 'Dwarka' closed: Apart from retail incidents, there is peace in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...

पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम - Marathi News | Five hours 'Dwarka' closed: Apart from retail incidents, there is peace in Nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...

औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी - Marathi News | Stacked in three places during Aurangabad closing; 25 policemen injured with ACP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी पुकालेल्या बंद शहरात तणावपूर्ण शांततेत पार पडला. बंद कालावधीत शहरात तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. ...

मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर - Marathi News | I can not control the situation, the Chief Minister is in the hands of Pranab Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हात वर केले आहेत. ...