लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद - Marathi News | Bhima Koregaon: The district has been released all over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद

भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. ...

दुर्घटनेत अंदाजे अडीच कोटींचे नुकसान, शेकडो वाहनांची जाळपोळ - Marathi News |  About two-and-a-half crore losses in the accident, hundreds of vehicles arson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्घटनेत अंदाजे अडीच कोटींचे नुकसान, शेकडो वाहनांची जाळपोळ

भीमा कोरेगाव व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीमध्ये ९७ चारचाकी वाहने, ८६ दुचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १५ दुकानांची तोडफोड करून अंदाजे २ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसां ...

दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर   - Marathi News |  Deepak Kesarkar will take strong action against rioters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून द ...

कोरेगाव-भीमा घटनेचे पश्‍चिम वर्‍हाडात पडसाद : अकोला, बुलडाणा, खामगावात बसेसची तोडफोड - Marathi News | Worried over the delay of Karegaon-Bhima incident, buses collapsed in Akola, Buldhana and Khamgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरेगाव-भीमा घटनेचे पश्‍चिम वर्‍हाडात पडसाद : अकोला, बुलडाणा, खामगावात बसेसची तोडफोड

अकोला/वाशिम/बुलडाणा/खामगाव: पुणे जिल्हय़ातील कोरेगाव - भीमा येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अकोला, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, वाशिम या मोठय़ा शहरांमध्ये संतप्त युवकांनी बाजार ...

कोरेगाव भीमा घटनेचे जिल्हय़ात पडसाद : अकोला, अकोट, लोहार्‍यात बसची तोडफोड - Marathi News | District of Karegaon Bhima collapses: A bus accident in Akola, Akot and Blacksmith | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरेगाव भीमा घटनेचे जिल्हय़ात पडसाद : अकोला, अकोट, लोहार्‍यात बसची तोडफोड

अकोला : पुणे जिल्हय़ातील  कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या  घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काह ...

भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण : अकोटात तीन एसटी बसेसवर दगडफेक - Marathi News | Collection of incidents in Bhima Koregaon: Three ST buses have been stolen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण : अकोटात तीन एसटी बसेसवर दगडफेक

अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.  ...

समाजात तेढ निर्माण करण्याचा छुप्या शक्तींचा प्रयत्न, संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध - Marathi News | Sangha protest against Bhima Koregaon violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात तेढ निर्माण करण्याचा छुप्या शक्तींचा प्रयत्न, संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे. ...

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद;  बाजारपेठ बंद - Marathi News | Karegaon Bhima incident: also affected Buldhana; Close the market | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद;  बाजारपेठ बंद

बुलडाणा: नगर-पुणे महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या वादाचे पडसाद बुलडाणा शहरामध्येही मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पडले. ...