पोखरी, पिंपरनई गावक-यांवर अन्याय झाल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या शेतक-यांवर प्रचंड दबाव आणण्याचं काम शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं. परंतु अशा स्थितीतही प्रशासनाचा दबाव झुगारून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेकडो गावकरी रस्त्यावर उतरले. ...
काय तुझ्या मनात.. सांग माझ्या कानात.. खुल्लमखुल्ला रे..’ हे मराठी चित्रपटातील गाणे मध्यंतरीच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. एकमेकाचा रुसवा, फुगवा काढण्यासाठी, चिडविण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला. ...
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरु झाली. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत नगर पालिकेच्या दोन पथकांनी १५ विक्रेत्यांवर कारवाई करीत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याप्रकरणी १४ विक्रेत्यांना प्रत्येकी ५० रुपये, तर एकाला ५०० रुपये दंड आकारला ...
बीड जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. ...
अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने ...
बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून य ...
मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. ...
बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प ...