लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’   - Marathi News | 'I am doing such a violation of frustrated divination, I get caught in the trap of dreams' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’  

अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या प्रबोधनाचा झाला जागर   ...

परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक - Marathi News | Polly's murder in Parli; Both were arrested in 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक

परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य ...

बीड जिल्ह्यात पेरणीची लगबग; कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | Sowing of seed in Beed district; Farmers' crowd at the Agriculture Center | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पेरणीची लगबग; कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे. ...

शरियतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही; ओवेसी यांचा इशारा - Marathi News | Sharia can not interfere; Owaisi's hint | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरियतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही; ओवेसी यांचा इशारा

केंद्र सरकार इस्लामच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो कदापिही चालणार नाही, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांनी दिला. तसेच त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ...

बीडमध्ये तीन दिवसांत १८ जणांना दंड; १०५ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | Beed punishes 18 people in three days; 105 kg plastic seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये तीन दिवसांत १८ जणांना दंड; १०५ किलो प्लास्टिक जप्त

तीन दिवसात बीड शहरात प्लास्टिकचा वापर तसेच साठा केल्याप्रकरणी १८ जणांवर नगर पालिकेच्या पथकांनी कारवाई करत दंड आकारला. सोमवारी पाच हजार रुपये दंडाची पहिली पावती फाटली तर एकूण १०५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ...

तुती प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा म्हैसूर येथे अभ्यास दौरा - Marathi News | Study tour of farmers for Mysore training in Mussoorie | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुती प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा म्हैसूर येथे अभ्यास दौरा

बीड: केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील २० शेतकºयांचा गट तुतीे संगोपनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी १४ जूनपासून कर्नाटकमधील म्हैसूर सिल्क बोर्ड येथे अभ्यास दौ-यावर गेला आहे. कृषीच्या ‘आत्मा’ विभागाच्या माध्यमतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये काप ...

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Offense on Social Media | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा

बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व ...

बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर - Marathi News | In charge of the bead; Health service | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर

बीड येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात. ...