नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
Beed, Latest Marathi News
बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार ...
दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या व ...
वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली. ...
बीडमधून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसह २२ वर्षीय मुलाला पुण्यात ताब्यात घेण्यात आले. १९ आॅक्टोबरला त्यांनी पलायन केले होते. ...
अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुथप्रमुख व गटप्रमुखांचा मेळावा २३ आॅक्टोबर रोजी बीड येथे होत आहे. ...
शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला. ...