लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बुडत्याला काडीचा आधार - Marathi News | Ladder base is enough | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बुडत्याला काडीचा आधार

निसर्गाच्या कुशीत : मराठवाड्यातील सध्याच्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे वन्य पशू-पक्षी थेंबभर पाण्यासाठी, चिमूटभर घासाच्या शोधार्थ रानोवनी भटकंती करीत आहेत.  ...

तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराशेजारील विहिरीत - Marathi News | The body of the missing child found three days later in the well near his home | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराशेजारील विहिरीत

आत्महत्या की घातपात;पोलीस तपासात होणार निष्पन्न ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग - Marathi News | After the order of the District Collector, the speed of the check-up was done | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. ...

अंबाजोगाईत गावठी पिस्तूल, शिरूरमध्ये तलवार जप्त - Marathi News | Swords seized in village pistol, Shirur in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत गावठी पिस्तूल, शिरूरमध्ये तलवार जप्त

दिवसाढवळ्या कंबरेला गावठी कट्टा (पिस्तूल) लावून बिनबोभाटपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ...

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार - Marathi News | 9 out of three gangs from Beed district expatriate years | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले ...

डिझेल चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | Diesel Thieves Thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिझेल चोरणारी टोळी गजाआड

पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे - Marathi News | 49 9 'Munnabhai' shops are closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे

बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी विनापरवाना वैद्यकीय सेवा देऊन सर्वसामान्य रुग्णांची लुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत ४९ मुन्नाभार्इंवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या दवाखान्यांना कुलूप ठोकले आहे. ...

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार - Marathi News | 9 gangsters out of three gangs from Beed district expatriate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार

तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे. ...