लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी! - Marathi News | 'Shimga'; Interrupted power supply; But short circuit made 150 acres of sugarcane Holi! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

३० ते ४० शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ...

धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ? - Marathi News | 90 years tradition of Son-in-laws rally on Dhulivandan day in Vida village of Beed Dist | Latest beed News at Lokmat.com

बीड :धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ?

काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. ...

अनिल जगतापांच्या गळ्यात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ - Marathi News | again Anil Jagtap is appointed as Shiv Sena Beed district chief | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनिल जगतापांच्या गळ्यात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ

कोरोनाकाळात रक्ताचे नातेही दुरावले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी पोलीस, पत्रकार, आरोग्य विभाग, नगरपालिका, उपेक्षित, वंचित घटकांमधील लोकांना दररोज दोनवेळचे घरपोच जेवण दिले. त्याचीच पुण्याई आता जगतापांच्या कामी आल्याची चर्चा आहे. ...

गोदापात्रात पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; तीन कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police crackdown on sand mafia in Godawari river basin; Property worth Rs 3 crore confiscated | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदापात्रात पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

पथकाने चार हायवा, एक ट्रकसह १९ ब्रास वाळू असा एकूण तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.  ...

बाईक आडवी लावून रस्ता अडवला; तिघांनी कोयत्याच्या धाकावर ट्रक चालकाचे अडीज लाख लुटले - Marathi News | The three robbed the truck driver of Rs 2.5 lacks by blocking road | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाईक आडवी लावून रस्ता अडवला; तिघांनी कोयत्याच्या धाकावर ट्रक चालकाचे अडीज लाख लुटले

काही कळण्याच्या आत तिघांनी रॉड, चाकू, कोयत्याचा धाक दाखवत चालकास मारहाण केली. ...

आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या, बीड येथील घटना - Marathi News | An old man commits suicide by hanging himself in a bus parked due to strike, incident at Beed depot | Latest beed News at Lokmat.com

बीड :आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या, बीड येथील घटना

स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. ...

जलयुक्त घोटाळा प्रकरणी ‘कृषी’च्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह चौघांना अटक - Marathi News | Four arrested, including two retired Krishi officials, in water scam case | Latest beed News at Lokmat.com

बीड :जलयुक्त घोटाळा प्रकरणी ‘कृषी’च्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेची परळीत कारवाई ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Accused sentenced to 10 years hard labor for raping a minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

आरोपी विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन वारंवार अत्याचार केला ...