लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय; CM फडणवीस म्हणाले, "मला या प्रकरणातील..." - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis expressed his position on Dhananjay Munde's resignation from the ministerial post. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय; CM फडणवीस म्हणाले, "मला या प्रकरणातील..."

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. ...

...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा - Marathi News | ...That's why Valmik Karad had to surrender; What warning did Chief Minister Fadnavis give? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा

तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.  ...

वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | mla Suresh Dhas met the Chief Minister devendra fadnavis as soon as Valmik Karad surrendered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले!

सर्व आरोपींवर मककोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे. ...

Walmik Karad : वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं? वाचा पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Walmik Karad What happened before Valmik Karad surrendered? Read the complete story of events in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं? वाचा पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. ...

"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition has been filed with the Aurangabad bench to remove Minister Dhananjay Munde from the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका

मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालायत याचिका करण्यात आली आहे. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने केली संध्या सोनावणेंची चौकशी..कारण काय - Marathi News | CID interrogates Sandhya Sonawane in Santosh Deshmukh murder case..why? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने केली संध्या सोनावणेंची चौकशी..कारण काय

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने केली संध्या सोनावणेंची चौकशी..कारण काय ...

बीडचे नवे पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर.. शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई? - Marathi News | Beed's new Superintendent of Police in action mode.. Big action regarding arms licenses? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :बीडचे नवे पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर.. शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई?

बीडचे नवे पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर.. शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई? ...

CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले... - Marathi News | meeting wirh CID officials what are the demands regarding CDR and Valmik Karad Dhananjay Deshmukh reaction | Latest beed News at Lokmat.com

बीड :CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

आरोपींना आता लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आमच्यासह सर्वच जनतेची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. ...