होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
नगसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी प्रथमवर्ग न्यायालयाने ३ वर्षाची कारावसाची शिक्षा व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांचा ताप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आरोग्य विभागात १ हजार २ पैकी तब्बल ४२० पदे रिक्त आहेत. ...
हा प्रकार समजताच परिचारीका आक्रमक झाल्या असून पोलीस कारवाईची मागणी केली आहे ...
विधानसभेतील संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने असले तरी भाजपाने उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. ...
अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. ...
माजलगावच्या शिबिरात रक्तदान करुन परतणा-या व्यापा-यास अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यापा-याचे उपचार सुरु असताना निधन झाले. ...
बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरम ...
विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. ...