लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

पदस्थापना कायम राहावी, ठाण मांडलेल्या बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा ‘फिल्डिंग’ - Marathi News | Posting should be maintained, re-fielding by senior medical officers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदस्थापना कायम राहावी, ठाण मांडलेल्या बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा ‘फिल्डिंग’

वयोमर्यादा वाढीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने १९१ आरोग्य अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा ...

यात्रेत मांसाहारी जेवणावरून वाद; पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा - Marathi News | Disputes over non-vegetarian meals during the yatra;Two-year sentence for beating police | Latest beed News at Lokmat.com

बीड :यात्रेत मांसाहारी जेवणावरून वाद; पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा

विष्णू भापकर व इतर दोन महिला मांसाहारी जेवणाचे ताट घेऊन पोलिसांच्या तंबूत जेवणासाठी बसू लागले. यावेळी पोलीस नाईक रेवणनाथ गंगावणे यांनी त्यास विरोध करत ही जेवणाची जागा नाही, असे सांगितले. ...

ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८ - Marathi News | Retirement age of health officials again from 62 to 58 | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८

सर्वोच्च न्यायालयात वय वाढीविरोधात बीडच्या सहा अधिकाऱ्यांनी दिले होते आव्हान ...

निर्घृणपणे गळा चिरुन तरुणाची हत्या; पाय बांधून मृतदेह फेकला तलावात - Marathi News | Brutally strangled to death; tied his legs and threw the body in the pond | Latest beed News at Lokmat.com

बीड :निर्घृणपणे गळा चिरुन तरुणाची हत्या; पाय बांधून मृतदेह फेकला तलावात

तलावाच्या किनाऱ्यास सिरसाळा- बीड रस्त्याच्या उत्तरेस काही गुराख्यांना एक मृतदेह तलावाच्या आढळला. ...

'चूप बैठो,हम कोरोना टेस्ट कर रहे है'; म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून लुटले - Marathi News | 'Shut up, we're testing the corona'; The old couple was beaten and robbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'चूप बैठो,हम कोरोना टेस्ट कर रहे है'; म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून लुटले

घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा ...

समृद्ध जीवन घोटाळा: बीड पोलिसांकडून महेश मोतेवार पुन्हा राजकोट कारागृहात - Marathi News | Prosperous life scam: Mahesh Motewar from Beed police again in Rajkot jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :समृद्ध जीवन घोटाळा: बीड पोलिसांकडून महेश मोतेवार पुन्हा राजकोट कारागृहात

शहर पोलीस ठाण्याकडून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णयही झाला नाही. त्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल का, हा प्रश्नच आहे. ...

नात्याला काळिमा; लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांचा अत्याचार - Marathi News | Disgrace the relationship; sibling,cousin brothers rapes on younger sisters in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :नात्याला काळिमा; लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांचा अत्याचार

याप्रकरणी दोघांविरोधात अत्याचार तर एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

World AIDS Day: शून्याकडे वाटचाल; बीड जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांचा टक्का ५.५ वरून ०.२९ वर - Marathi News | World AIDS Day: The percentage of HIV infected people decreased from 5.5 to 0.29 in Beed Dictrict | Latest beed News at Lokmat.com

बीड :World AIDS Day: शून्याकडे वाटचाल; बीड जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांचा टक्का ५.५ वरून ०.२९ वर

World AIDS Day: बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी औषधोपचार केले जातात. तसेच १४ ठिकाणी समुपदेशन व तपासणी केंद्र तयार केले आहेत. ...