लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण! - Marathi News | Sourav Ganguly may be subjected to conflict of interest inquiry after being chosen as new BCCI president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर सौरव गांगुलीच्या निमित्तानं 65 वर्षांनंतर भारताचा माजी कर्णधार विराजमान होणार आहे. ...

सौरव गांगुलीने स्वीकारला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार - Marathi News | Sourav Ganguly accepted BCCI's presidency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने स्वीकारला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार

बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणारा गांगुली हा फक्त दुसरा कर्णधार ठरला आहे. ...

भारतीय संघ अनोख्या पद्धतीने करणार बीसीसीआयचे अध्यक्ष बनणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वागत - Marathi News | Sourav Ganguly welcomes BCCI president to perform Indian team in unique way | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ अनोख्या पद्धतीने करणार बीसीसीआयचे अध्यक्ष बनणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वागत

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली होती. ...

IPLचा कालावधी वाढणार, रात्रीस खेळ चालणार; बीसीसीआय लवकरच घोषणा करणार - Marathi News | BCCI likely to increase IPL duration, have more night matches: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचा कालावधी वाढणार, रात्रीस खेळ चालणार; बीसीसीआय लवकरच घोषणा करणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ...

Breaking News : जसप्रीत बुमरा या वर्षात एकही सामना खेळू शकणार नाही, बीसीसीआयलाही नकोय त्याचे पुनरागमन - Marathi News | Breaking News: Jasprit Bumrah will not be able to play a single match this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : जसप्रीत बुमरा या वर्षात एकही सामना खेळू शकणार नाही, बीसीसीआयलाही नकोय त्याचे पुनरागमन

बीसीसीआयलाही त्याचे पुनरागमन या वर्षी नको असल्याचेही समजत आहे. ...

India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेनं बोलावला प्रॉक्सी कर्णधार, तरीही 'विराट'नीतीसमोर झाली हार - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Even Faf Du Plessis' proxy could not win the toss; Team India win the toss & bat first   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेनं बोलावला प्रॉक्सी कर्णधार, तरीही 'विराट'नीतीसमोर झाली हार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आगामी ट्वेंटी-20 मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता कट? द्विशतकवीर यष्टिरक्षकाला मिळणार संधी - Marathi News | Sanju Samson, Shivam Dube In The Fray To Be Selected For Bangladesh T20I series: Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आगामी ट्वेंटी-20 मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता कट? द्विशतकवीर यष्टिरक्षकाला मिळणार संधी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आठवडाभर सुट्टीवर जाणार आहे. ...

बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच गांगुली करतोय फुटबॉलचे शुटींग - Marathi News | saurav Ganguly is shooting for football before accepting the BCCI presidency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच गांगुली करतोय फुटबॉलचे शुटींग

बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवण्यापूर्वी गांगुली फुटबॉलच्या शुटींगमध्येच व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ...