लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
सौरव गांगुली निवड समितीत बदल करतील - हरभजन सिंग - Marathi News | Sourav Ganguly to make changes to selection committee - Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली निवड समितीत बदल करतील - हरभजन सिंग

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली सध्याच्या निवड समितीमध्ये बदल करतील आणि दिग्गजांना स्थान देतील,’ अशी आशा असल्याचे भारताचा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. ...

डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे चाहत्यांना परत करणार - Marathi News | The fans will get return the money of the fourth and fifth day's ticket of the Day-Night Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे चाहत्यांना परत करणार

भारताचा पहिली दिवस-रात्र कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) चौथ्या व पाचव्या दिवसांचे तिकीट विकत घेणाऱ्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

टीम इंडियाची वर्षातील अखेरची कसोटी; गोलंदाजांनी मोडले अनेक विक्रम - Marathi News | Team India played last test in 2019; A record-breaking year for India's fast bowlers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची वर्षातील अखेरची कसोटी; गोलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा - Marathi News | India vs Bangladesh Day Night Test Match: India crush Bangladesh by an innings and 46 runs, record 12th successive series win at home  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. ...

Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी! - Marathi News | India vs Bangladesh Day Night Test Match: India have become the first team to complete four successive innings wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. ...

Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहली बाद झाला, पण दिग्गज कर्णधारांना धक्का देऊन गेला - Marathi News | India vs Bangladesh Day Night Test Match: Virat kohli equal joe root record; become a highest score by a Captain In Day/Night Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहली बाद झाला, पण दिग्गज कर्णधारांना धक्का देऊन गेला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. ...

Video : रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचा सहकारी किरॉन पोलार्डला गाडीतून उतरवलं, अन्... - Marathi News | Rohit Sharma 'unfriends' Mumbai Indians mate Kieron Pollard ahead of India vs West Indies T20Is, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचा सहकारी किरॉन पोलार्डला गाडीतून उतरवलं, अन्...

आंद्रे रसेलनं भारताला त्यांच्याच घरी पराभूत करू अशी गर्जना केली, तर किरॉन पोलार्डनं भारताच्या रोहित शर्माला अनफॉलो केले ...

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला मुंबईतील ट्वेंटी-20 सामना दुसरीकडे हलवणार? - Marathi News | IND vs WI : Mumbai Police ask for India’s first T20I against West Indies to be moved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला मुंबईतील ट्वेंटी-20 सामना दुसरीकडे हलवणार?

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ...