लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Australia, 2nd ODI : रिषभ पंतच्या जागी टीम इंडियात नव्या यष्टिरक्षकाची एन्ट्री, नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | India vs Australia, 2nd ODI: Wicketkeeper batsman KS Bharat from Andhra, has been added to the Indian ODI squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : रिषभ पंतच्या जागी टीम इंडियात नव्या यष्टिरक्षकाची एन्ट्री, नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का

पहिल्या सामन्यात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. ...

'धोनीला करारातून वगळण्यात भाजपाचा हात'; जाणून घ्या कोण म्हणतंय आणि का? - Marathi News | 'BJP's hand in excluding MS Dhoni from BCCI Central contract'; Know who is saying and why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनीला करारातून वगळण्यात भाजपाचा हात'; जाणून घ्या कोण म्हणतंय आणि का?

महेंद्रसिंग धोनीवरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप... ...

महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयने दिले निवृत्ती घेण्याचे संकेत; चाहत्यांची निराशा - Marathi News | Indications from BCCI to retire Mahendra Singh Dhoni; The disappointment of the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयने दिले निवृत्ती घेण्याचे संकेत; चाहत्यांची निराशा

करारात माहीला स्थान नाही ...

टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारुलता पटेल यांचे निधन - Marathi News | Team India's 'super fan' Charulata Patel passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारुलता पटेल यांचे निधन

इंग्लंडमध्ये गेल्यावर्षी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान व्हिलचेअरवर आलेल्या पटेल यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

धोनी भारतासाठी अखेरचा सामना खेळून झालाय, हरभजन सिंगचे खळबळजनक विधान - Marathi News | MS Dhoni is finally playing for India, Harbhajan Singh's provocative statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी भारतासाठी अखेरचा सामना खेळून झालाय, हरभजन सिंगचे खळबळजनक विधान

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने तर, धोनीचा भारतासाठी अखेरचा सामना खेळून झालाय, असे धक्कादायक विधान केले आहे. ...

ट्विटरवर सुरु झाला #ThankYouDhoni चा ट्रेंड; धोनीच्या चाहत्यांना नेमकं सांगायचंय तरी काय... - Marathi News | The trend of #ThankYouDhoni started on Twitter; What exactly does MS Dhoni's fans want to say ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्विटरवर सुरु झाला #ThankYouDhoni चा ट्रेंड; धोनीच्या चाहत्यांना नेमकं सांगायचंय तरी काय...

धोनीच्या काही चाहत्यांना आता तो निवृत्त झाला असे वाटत आहे, तर काही जणांना धोनीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावे, असे वाटत आहे. याबाबत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

धोनी पुन्हा बीसीसीआयच्या करारामध्ये सामील होऊ शकतो, फक्त 'ही' एकच गोष्ट करावी लागेल - Marathi News | MS Dhoni can rejoin the BCCI contract, the only thing that has to be done | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी पुन्हा बीसीसीआयच्या करारामध्ये सामील होऊ शकतो, फक्त 'ही' एकच गोष्ट करावी लागेल

... तरीही धोनी पुन्हा बीसीसीआयच्या करारामध्ये सामील होऊ शकतो. त्यासाठी त्याला फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे. ...

बीसीसीआयने करारामधून वगळल्यानंतरही धोनी भारताकडून खेळू शकतो, कसं ते वाचा... - Marathi News | How can MS Dhoni play from India even after the BCCI leaves the contract ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने करारामधून वगळल्यानंतरही धोनी भारताकडून खेळू शकतो, कसं ते वाचा...