लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
ISKCONच्या समाजकार्यात 'दादा' चा हातभार; गांगुलीच्या मदतीमुळे 10 हजार लोकांचं भरणार पोट - Marathi News | BCCI president Sourav Ganguly helps ISKCON feed 10,000 people daily during coronavirus lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ISKCONच्या समाजकार्यात 'दादा' चा हातभार; गांगुलीच्या मदतीमुळे 10 हजार लोकांचं भरणार पोट

गांगुलीनं यापूर्वी 20 हजार किलो तांदूळ दान केले आहेत. ...

IPL 2020 साठी बीसीसीआय अजूनही प्रयत्नशील; परदेशातील मंडळांशी चर्चांचे सत्र सुरू  - Marathi News | IPL 2020: BCCI in constant touch with foreign boards over IPL's 13th edition, says report svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 साठी बीसीसीआय अजूनही प्रयत्नशील; परदेशातील मंडळांशी चर्चांचे सत्र सुरू 

आयपीएलसाठी आशिया चषक पुढे ढकलण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. ...

भारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर्षांनंतर कोण काय करतंय पाहा! - Marathi News | 15 players who won world cup for India after 28 years; See where they are now svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर्षांनंतर कोण काय करतंय पाहा!

02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख... वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यानं कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या षटकारानंतर भारतातील प्रत्येक जण आनंदाने नाचला होता... भारत ...

Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम - Marathi News | Video : India Test opener Mayank Agarwal turns chef during lockdown period, displays cooking skills svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू घरच्या कामात व्यग्र आहेत. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याबरोबरच खेळाडू घराची सफाई करताना पाहायला मिळत आहेत. ...

IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार? - Marathi News | BCCI looking at August-September window for IPL2020, Asia Cup 2020 might be postponed svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार?

देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा हजाराच्यावर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि तो 14 एप्रिलपर्यंत राहील. ...

Coronaशी मुकाबला करण्यासाठी BCCIनं केलेल्या मदतीवर चाहते भडकले; म्हणाले, भीक देताय का? - Marathi News | Fans criticize BCCI's for only donate 51 cr for tackling Corona virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronaशी मुकाबला करण्यासाठी BCCIनं केलेल्या मदतीवर चाहते भडकले; म्हणाले, भीक देताय का?

बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारने एकट्यानं 25 कोटी दिले अन् जगातील सर्वात श्रीमंत संघटना केवळ 51 कोटी देते तेही संलग्न संघटनांच्या मदतीनं.... ...

CoronaVirus: चौफेर टीका झाली, अखेर BCCIला जाग आली; इतक्या कोटींची मदत जाहीर केली  - Marathi News | coronavirus BCCI to contribute Rs 51 crore to PM CARES fund svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CoronaVirus: चौफेर टीका झाली, अखेर BCCIला जाग आली; इतक्या कोटींची मदत जाहीर केली 

सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर बीसीसीआयकडून मदत जाहीर ...

कोरोनाला हरवण्यासाठी BCCIच्या टिप्स; जाणून तुम्हालाच होईल फायदा - Marathi News | 7 step guide to beat Corona Virus, BCCI post message svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाला हरवण्यासाठी BCCIच्या टिप्स; जाणून तुम्हालाच होईल फायदा