लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2021 : २९ सदस्यांना कोरोनाची लागण, तरीही मुंबईतील सामने हलवण्यास BCCI तयार नाही; 'ही' आहेत तीन कारणं! - Marathi News | IPL 2021: 3 big reasons why BCCI said ‘NO’ to shifting IPL 2021 matches from Mumbai including CSK vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : २९ सदस्यांना कोरोनाची लागण, तरीही मुंबईतील सामने हलवण्यास BCCI तयार नाही; 'ही' आहेत तीन कारणं!

Indian Premier League 2021 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील दहा सामने खेळवण्यात येणार आहेत. ( 3 big reasons why BCCI said ‘NO’ to shifting IPL 2021 matches from Mumbai ) ...

IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन - Marathi News | IPL 2021: More Covid chaos for BCCI as 14 members from IPL broadcast bio-bubble test positive – Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन

Indian Premier League 2021 : देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

"मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय", गांगुलीची स्तुतीसुमनं - Marathi News | I am obsessed with Rishabh Pant says fit again sourav ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय", गांगुलीची स्तुतीसुमनं

Sourav Ganguly On Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनं टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सलाही लागलं 'कोरोना'चं ग्रहण, संघातील सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | IPL 2021: One member of Chennai Super Kings's content team tests positive for Covid-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सलाही लागलं 'कोरोना'चं ग्रहण, संघातील सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings)  दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती ...

४० पैकी ३५ निर्णय अचूक, ३ महिन्यात फक्त २ दिवस राहिलेत घरी; भारतीय पंच नितीन मेनन यांची जोरदार हवा! - Marathi News | indian umpire nitin menon says like players umpires too have form and i would like to make the most of it | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४० पैकी ३५ निर्णय अचूक, ३ महिन्यात फक्त २ दिवस राहिलेत घरी; भारतीय पंच नितीन मेनन यांची जोरदार हवा!

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय पंच नितीन मेनन यांनी जबरदस्त काम केलं. त्यांनी दिलेल्या अचूक निर्णयांची क्रिकेट विश्वात सध्या जोरदार चर्चा आहे. पण नितीन मेनन यांच्याबद्दलची इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...

"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा! - Marathi News | khaleel ahmed reply to fan over playing against pakistan going viral in social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा!

Khaleel Ahmed: खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Will get visas for Pakistan cricket team to play T20 World Cup in India, BCCI assures ICC: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. ...

"वर्ल्डकप जिंकून आम्ही कुणावर उपकार केले नाहीत"; गौतम गंभीरचं वादग्रस्त विधान, असं का म्हणाला गौतम? - Marathi News | gautam gambhir 2011 cricket world cup former indian batsman says time to move on | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्डकप जिंकून आम्ही कुणावर उपकार केले नाहीत"; गौतम गंभीरचं वादग्रस्त विधान, असं का म्हणाला गौतम?

भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...