लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं - Marathi News | Former India women's cricket team captain Shantha Rangaswamy Wants New BCCI Boss Sourav Ganguly's Help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. ...

Emotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video - Marathi News | That's why Sourav Ganguly decided to wear this blazer after taking charge as the President of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Emotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video

या ब्लेझरशी एक भावनिक नातं असल्याचं गांगुलीनं सांगितलं आणि ते एकून तुम्हालाही दादाचा अभिमान वाटेल. ...

स्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो... - Marathi News | Champions don't finish very quickly, India is proud to have MS Dhoni, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. ...

गांगुलीची 'दादागिरी' खरंच बीसीसीआयमध्ये चालणार का; फक्त एकदा वाचाच... - Marathi News | Will Sourav Ganguly's Dadagiri really run in the BCCI; Read Only Once ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीची 'दादागिरी' खरंच बीसीसीआयमध्ये चालणार का; फक्त एकदा वाचाच...

सौरव गांगुली. ज्याने खेळाडू घडवले, संघ बांधला. ज्याने आक्रमकपणा दाखवला. अरे ला कारे म्हणण्याची हिंमत दाखवली. ऑस्ट्रेलियासारख्या माजलेल्या संघाला ... ...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान - Marathi News | We will support Virat Kohli in every way to ensure India becomes best team in the world: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. ...

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयचे 40 लाख रुपये केले परत - Marathi News | Historian Ramchandra Guha return Rs 40 lakh to BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयचे 40 लाख रुपये केले परत

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमधील कारभार स्वच्छ करण्यासाठी प्रशासकीय समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये राय, एडल्जी यांच्यासह विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांचा समावेश होता.  ...

करोडो रुपये कमावून विनोद राय आणि डायना एडल्जी बीसीसीआय सोडणार - Marathi News | vinod rai and diana edulji will leave the BCCI, earning crores of rupees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करोडो रुपये कमावून विनोद राय आणि डायना एडल्जी बीसीसीआय सोडणार

बीसीसीआयमधून बाहेर पडताना हे दोघेही करोडपती झाले आहेत. ...

सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण! - Marathi News | Sourav Ganguly may be subjected to conflict of interest inquiry after being chosen as new BCCI president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर सौरव गांगुलीच्या निमित्तानं 65 वर्षांनंतर भारताचा माजी कर्णधार विराजमान होणार आहे. ...