लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका!  - Marathi News | Australia PM Scott Morrison announces relaxations of COVID-19 rules to allow sporting events to resume | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका! 

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. ...

BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित - Marathi News | Indian Cricket Team will not travel to Sri Lanka and Zimbabwe owing to the current threat of COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के दिले. ...

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात... - Marathi News | BCCI hosting IPL 2020 only because of money? Treasurer Arun Dhumal give answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली होती. ...

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र - Marathi News | Decision on holding IPL 13 this year taken, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. ...

Breaking : 'T20 World Cup'बाबत आली मोठी बातमी; पाच तास झाली चर्चा - Marathi News | T20 WC not postponed yet, ICC to assess situation till next month before taking decision  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : 'T20 World Cup'बाबत आली मोठी बातमी; पाच तास झाली चर्चा

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि संलग्न संघटना यांच्यात बुधवारी पाच तासांहून अधिक चर्चा झाली. ...

टीम इंडिया ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार; BCCIनं दिला ग्रीन सिग्नल, पण... - Marathi News | India Agree to Tour Sri Lanka in August Subject to Government Clearance: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार; BCCIनं दिला ग्रीन सिग्नल, पण...

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्या कसोटी मालिकेपाठोपाठ टीम इंडियाही दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाली आहे ...

टीम इंडिया 'आशिया चषक'साठी पाकिस्तानात जाणार? जाणून घ्या आशियाई परिषदेच्या बैठकीतील निर्णय - Marathi News | ACC likely to wait for ICC's decision on T20 World Cup before taking a call on Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया 'आशिया चषक'साठी पाकिस्तानात जाणार? जाणून घ्या आशियाई परिषदेच्या बैठकीतील निर्णय

सप्टेंबरमध्ये होणार आहे स्पर्धा... ...

वर्ल्ड कप होणार नसेल, तर ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळण्यात अर्थ नाही - बीसीसीआय - Marathi News | BCCI official calls Australia T20Is irrelevant if T20 World Cup doesn’t happen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप होणार नसेल, तर ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळण्यात अर्थ नाही - बीसीसीआय

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय 10 जूनला होणे अपेक्षित आहे. ...