लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Pakistan यांच्यात गांधी-जिना मालिका खेळवण्याचा प्रस्ताव; जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | Pakistan Cricket Board ‘proposes’ Jinnah-Gandhi trophy bilateral series between India & Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan यांच्यात गांधी-जिना मालिका खेळवण्याचा प्रस्ताव; जाणून घ्या अपडेट्स

India vs Pakistan - भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सुरू आहे, परंतु दोन्ही देश एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. ...

IND vs NED : मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : India vs Netherlands match has been abandoned due to rain.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा

ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ...

सराव सामन्यात भारताने टॉस जिंकला; यजमानांसमोर इंग्लंडचं आव्हान, टीम इंडिया १५ खेळाडूंसह मैदानात - Marathi News | ICC ODI world cup 2023 warm match India have won the toss and they've decided to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात भारताने टॉस जिंकला; यजमानांसमोर इंग्लंडचं आव्हान

ICC ODI world cup 2023 warm match, IND vs ENG : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला जात आहे. ...

"वन डे क्रिकेटमध्ये त्यानं काय केलंय?", 'सूर्या'ला वर्ल्ड कपमध्ये संधी नकोच; गावस्करांचं स्पष्ट मत - Marathi News |  Former India captain Sunil Gavaskar has expressed a clear opinion that Suryakumar Yadav does not want a chance in the playing XI in the ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे क्रिकेटमध्ये त्यानं काय केलंय?", 'सूर्या'ला वर्ल्ड कपमध्ये संधी नकोच; गावस्करांचं मत

आगामी वन डे विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! एका ऑलराऊंडरला डच्चू, अश्विनला संधी - Marathi News | Team India, ICC World Cup 2023: India Team squad announced for the World Cup! chance to Ashwin, see list of players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! एका ऑलराऊंडरला डच्चू, अश्विनला संधी

Team India Squad: संघात बदल करण्याची आजची शेवटची तारीख होती. असा असेल भारतीय संघ... ...

WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित - Marathi News | World cup 2023 to boost indian economy by 1 5 billion dollars see tourist spending calculations details expenses world cup ticket bookings online hotel stay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित

या विश्वचषक स्पर्धेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होईल. ...

स्मृतीच्या 'सोनेरी' कामगिरीचं जय शहांकडून अभिनंदन; पण 'इंग्लिश'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | acc chief and bcci secretary Jay Shah congratulates Indian women's team for the Gold Medal in Asian Games 2023 but he troll on social media for poor english  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या सोनेरी कामगिरीचं शहांकडून अभिनंदन; पण इंग्लिशवरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. ...

IND vs AUS : इशान किशन तिसऱ्या सामन्यातून का बाहेर? BCCI नं सांगितलं कारण; चाहत्यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Ishan Kishan was unavailable for selection for the 3rd ODI due to an illness for ind vs aus 3rd odi match   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किशन तिसऱ्या सामन्यातून का बाहेर? BCCI नं सांगितलं कारण; चाहत्यांचं वाढलं टेन्शन

IND vs AUS : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना होत आहे. ...