लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार - Marathi News | Pune: The type of boiling money by showing snakes in the Someshwar temple for Mahashivratri festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन, तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी... ...

पुणे जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांसाठी ५०० कोेटी रुपयांची तरतूद - Marathi News | pdcc bank gives cash credit, teachers in Pune district get benefit, five hundred crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांसाठी ५०० कोेटी रुपयांची तरतूद

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पुणे जिल्हा सहकारी बँकेद्वारे पाच लाखांचे कॅशक्रेडिट दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांना कॅशक्रेडिटचा फायदा मिळू शकणार आहे. ...

पिता-पुत्राची जोडी एसटीत...!; पुण्यातील वीर यात्रेने पूर्ण केली एकत्र काम करण्याची इच्छा - Marathi News | Father-son in ST...! Willing to work together with the Veer pilgrimage in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिता-पुत्राची जोडी एसटीत...!; पुण्यातील वीर यात्रेने पूर्ण केली एकत्र काम करण्याची इच्छा

विविध क्षेत्रांमध्ये पिता-पुत्रांच्या जोड्या अनेकदा पाहायला मिळतात. अशीच आगळीवेगळी जोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वीर यात्रेनिमित्त सोडलेल्या जादा बसमध्ये जुळून आली. ...