लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है.. : 'साहेब आणि दादां' वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद - Marathi News | The government fears us, forwards the police ...baramati citizen support sharad pawar and ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है.. : 'साहेब आणि दादां' वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद

संतप्त बारामतीकर भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते... ...

शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक - Marathi News | Shikhar Bank scam: NCP call for agitation across Maharashtra tomorrow against ED's action on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. ...

एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक  - Marathi News | 'crore' cash Fraud of ATM cash payment company's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक 

संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते... ...

भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादांनी अप्रत्यक्षपणे बारामतीचा निकालच जाहीर करून टाकला! - Marathi News | Mission 2024 for Baramati, BJP is not even sure about victory in vidhan sabha, chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादांनी अप्रत्यक्षपणे बारामतीचा निकालच जाहीर करून टाकला!

विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतरही राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत ...

महाजनादेश यात्रेतील ''राष्ट्रवादी'' च्या हुल्लडबाजीमागे ''त्या '' दमबाजीचे कनेक्शन  - Marathi News | The connection of problem by NCP in the Mahajanesh Yatra at baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाजनादेश यात्रेतील ''राष्ट्रवादी'' च्या हुल्लडबाजीमागे ''त्या '' दमबाजीचे कनेक्शन 

काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जाहीर दमबाजी केलेली होती.... ...

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणणाऱ्या '''राष्ट्रवादी '' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | crime registred against 'ncp' activists due to problem in CM's speech | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणणाऱ्या '''राष्ट्रवादी '' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवली. ...

बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? मुख्यमंत्र्यांचा पवारांना सवाल - Marathi News | Does Section 370 applied in Baramati ? CM questions Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? मुख्यमंत्र्यांचा पवारांना सवाल

बारामतीमध्ये मुख्यंमंत्र्यांच्या सभेमध्ये झालेल्या गाेंधळाविषयी बाेलताना बारामती मध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पवारांना केला. ...

Video : बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर - Marathi News | No one can shut our voice ; CM Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर

भाजपच्या बारामती येथील महाजादेशयात्रे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात व्यत्यय आणू बघणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच फटकारले. ...