लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Baramati Corona News : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा; प्रशासनाचा कठोर निर्णय  - Marathi News | 'mini lockdown' in Baramati; Strict decision by administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Corona News : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा; प्रशासनाचा कठोर निर्णय 

बारामती शहर व तालुक्यात कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार (दि.३) पासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरु असतील. ...

जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबाला केली मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | The whole family was beaten up over a land dispute, and five people were charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबाला केली मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

जमिनीची मोजणी करताना घडली ही घटना ...

निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड - Marathi News | Body of one found in Nimgaon Ketki, investigation revealed murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड

दारूच्या वादातून डोक्यात दगड मारून केला होता खून ...

राजेंद्र पवार यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर - Marathi News | Punjabrao Deshmukh Krishiratna award announced to Rajendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजेंद्र पवार यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

गेल्या दोन वर्षात कृषीक्षेत्रातील विविध पुरस्कराने सन्मानित ...

वडिलांना 'कृषीरत्न' पुरस्कार जाहीर, आमदार लेकानं असं केलं अभिनंदन  - Marathi News | 'Krishiratna' award to rajendra pawar, Rohit Pawar congrats his father | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांना 'कृषीरत्न' पुरस्कार जाहीर, आमदार लेकानं असं केलं अभिनंदन 

'कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - २०१९' बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला. ...

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच कोरोना संकट होतेय दिवसेंदिवस गंभीर  - Marathi News | Deputy Chief Minister's Corona situation in Baramati is getting worse day by day; Beds stretched to the entrance of the sub-district hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच कोरोना संकट होतेय दिवसेंदिवस गंभीर 

बारामतीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे... ...

... अखेर माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब; फटाके वाजवत 'राष्ट्रवादी'कडुन जल्लोष - Marathi News | ... finally malegaon grampanchyat converted to Nagar Panchayat Malegaon; celebration from 'NCP' playing firecrackers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अखेर माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब; फटाके वाजवत 'राष्ट्रवादी'कडुन जल्लोष

मागील ५ महिन्यांपासून सुरू असलेला संभ्रम दूर... ...

दुर्दैवी! खोकल्याचे समजून तणनाशक औषध केले प्राशन; पोलीस कर्मचाऱ्याने गमावले प्राण - Marathi News | Unfortunately! Drunk a herbicides with an understanding of cough medicine liquod ; A police officer lost his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! खोकल्याचे समजून तणनाशक औषध केले प्राशन; पोलीस कर्मचाऱ्याने गमावले प्राण

दोन-तीन दिवस खोकला येत असल्याने त्यांनी रात्री खोकल्याचे औषध समजून तणनाशक टू फोर डी हे विषारी औषध प्राशन केले. ...