लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Corona causes deficit of Rs 1.5 lakh crore in state coffers: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे. ...

शिक्षक बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार! प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया सुरु होणार दिवाळीत - Marathi News | Teacher replacement software ready! The primary teacher transfer process will begin on Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार! प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया सुरु होणार दिवाळीत

ग्रामविकासमंत्र्यांचे राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिष्टमंडळाला आश्वासन ...

पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार - Marathi News | The pending issues of primary teachers in Pune Zilla Parishad will be resolved; There will be a symposium of teachers tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे ...

'स्मशानात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा', बारामतीच्या मातंग एकता आंदोलन संघटनेची मागणी - Marathi News | 'Take action against those who oppose cremation in cemeteries', demands Matang Ekta Andolan of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्मशानात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा', बारामतीच्या मातंग एकता आंदोलन संघटनेची मागणी

अन्यथा आमरण उपोषण जनभोक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार  ...

"उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशा घोषणाबाजीत बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | "Uddhavsaheb, you go ahead, we are with you", agitation of Shiv Sena office bearers in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशा घोषणाबाजीत बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्याविरोधात निदर्शने करतं नोंदवला निषेध ...

स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं - Marathi News | father sold plot and made Karishma Inamdar to astronaut; Now she has taken an 'admirable' step for the youth of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं

आपल्या वाट्याला आलेल्या अफाट संघर्षाला जिद्द आणि अपार मेहनतीने सामोरे जात देशातील बांधवांना करिश्माने 'ऑनलाईन स्पेस कॅम्प'च्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे. ...

बारामती नगरपरीषद आणि रेल्वे प्रशासनाची जुंपली, मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच केला बंद  - Marathi News | The Baramati Municipal Council and the railway administration have closed the way of Maldhakka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरीषद आणि रेल्वे प्रशासनाची जुंपली, मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच केला बंद 

सेवा रस्त्याला परवानगी न दिल्याने नगरपरिषद आक्रमक ...

बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक  - Marathi News | Baramati police was arrested to fake journalist of Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरण; साथीदार महिला फरार ...