लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. ! - Marathi News | Supriya sule victory hat-trick in Baramati..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच ,दादा, बिटीया गिरनी चाहिए अशी सूचना केली होती ...

... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची - Marathi News | Now the time has come for NCP to keep the word | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे.  ...

...सुप्रिया सुळेंच्या दिमाखदार विजयानंतरही '' बारामती पिन ड्रॉप सायलेन्स'' - Marathi News | "Baramati pin drop silence" despite the spectacular victory of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...सुप्रिया सुळेंच्या दिमाखदार विजयानंतरही '' बारामती पिन ड्रॉप सायलेन्स''

बारामतीकरांनी गेल्या ५२ वर्षाच्या राजकारणात  प्रथमच विजयानंतरची शांतता अनुभवली.... ...

बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..? - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2019: Supriya Sule leading on kanchan kul in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तिथे हॅटट्रिक मारण्यासाठी उत्सुक आहेत. ...

बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच.. - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2019 live result & winner:Kanchan Kul VS Supriya Sule Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच..

Baramati Lok Sabha Election Results 2019 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले. ...

बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीचा कौल कोणाला; राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला  - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2019 live result & winner:Kanchan Kul VS Supriya Sule Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीचा कौल कोणाला; राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला 

#Baramati Lok Sabha Election Results 2019 बारामतीच्या कन्या असलेल्या दौंडच्या कांचन राहुल कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे ...

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना खंडणी मागणाऱ्या १३ जणांना मोक्का - Marathi News | mokka act filed on 13 people who demanded the ransom to Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना खंडणी मागणाऱ्या १३ जणांना मोक्का

राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...

पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाच स्वीकारताना पकडले - Marathi News | Police officer's driver caught by ACB who accepting bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाच स्वीकारताना पकडले

बारामती येथील  उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे ...