वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम लेझर गॅस कटरने कापून २८ लाखांची रोकड चोरल्यानंतर त्यापाठोपाठ सांगलीजवळील इस्लामपूर व औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथेदेखील एटीएम मशीन लेझर गॅस कटरने कापून एकूण सुमारे ५० लाखाच्ांी रो ...
राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. ...
अतिवृष्टीमुळे केरळमधील रहिवाशांना मोठा फटका बसल्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी करोडो रुपयांची गरज आहे. याच मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही पुढाकार घेत २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला आहे. ...
विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर ...