लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले - Marathi News | Mehul Choksi looted 53 thousand crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले

पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहुल चोकसीने केवळ पीएनबी बँकेलाच नव्हे, तर देशातील विविध बँकांना तब्बल ५३ हजार ८९८ कोटी ३० लाख रुपयांना लुटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केला ...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response to the Prime Minister Kisan Samman Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अल्प प्रतिसाद

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यं ...

अपात्र कर्जमाफीची १८ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी - Marathi News | 18 February Final hearing for ineligible debt waiver | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपात्र कर्जमाफीची १८ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींबाबत १८फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. यामध्ये इतर सर्व दाव्यांमध्ये केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्याचे ...

थकबाकीदार संस्था संचालकांची मालमत्ता जप्त करणार - Marathi News | To seize assets of defaulting institution directors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकबाकीदार संस्था संचालकांची मालमत्ता जप्त करणार

जिल्हा बॅँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकविणाऱ्या जिल्ह्यातील सहकार संस्थांच्या मालमत्तेवर बोजा चढवून जाहीर लिलावाची प्रक्रिया राबवूनही वसुली होत नसल्याचे पाहून सहकार विभागाने आता पाच सहकारी संस्थांच्या आजी-माजी संचालकांच्या खासगी मालमत्ता जप्त करण् ...

मार्चअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे : नरेंद्र पाटील - Marathi News | To fulfill the target of debt allocation till March end: Narendra Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मार्चअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे : नरेंद्र पाटील

बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या. ...

फिनो पेमेंट बँक प्रशासनावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करा - Marathi News | Filing fraud cases at Fino Payment Bank Administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फिनो पेमेंट बँक प्रशासनावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करा

कोल्हापूर : बँक मित्र या योजनेच्या माध्यमातून फिनो पेमेंट बँकेने शासनाची फसवणूक केली आहे. या बँकेच्या प्रशासनासह त्यांना मदत ... ...

रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता - Marathi News | Reserve Bank repo rate is likely to cut by 0.25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता

रेपो रेट घटल्यास कर्जे स्वस्त होणार आहेत. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक अन्य बँकांना कर्जाऊ रक्कम देते त्यावर आकारले जाणारे व्याज असते. ...

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका फेटाळली; प्रशासक कायम - Marathi News | Solapur District Bank's directors rejected the plea; Maintain administrator | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका फेटाळली; प्रशासक कायम

सोलापूर : संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ ... ...