लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बँकांमध्ये १७६ कोटी पडून, सांगली जिल्ह्यात ३९ लाखाचे मालक सापडले - Marathi News | 176 crores lying in banks owners of 39 lakhs found in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बँकांमध्ये १७६ कोटी पडून, सांगली जिल्ह्यात ३९ लाखाचे मालक सापडले

खातेदारांच्या चेहऱ्यावर आनंद ...

सव्वादोन महिन्यातच शिक्षक बँक अध्यक्षांचा राजीनामा, रूपाली गुरव यांची बिनविरोध निवड  - Marathi News | Sangli Teachers Bank President resigns, Rupali Gurav elected unopposed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सव्वादोन महिन्यातच शिक्षक बँक अध्यक्षांचा राजीनामा, रूपाली गुरव यांची बिनविरोध निवड 

अन्य संघटनांना संधी कधी मिळणार? ...

दूध संघ, संस्थांच्या हमीवर दोन म्हशींसाठी मिळणार तीन लाखांचे कर्ज; काय आहे योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Loan of Rs 3 lakhs will be available for two buffaloes on the guarantee of milk unions and institutions; What is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध संघ, संस्थांच्या हमीवर दोन म्हशींसाठी मिळणार तीन लाखांचे कर्ज; काय आहे योजना? वाचा सविस्तर

अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ...

अतिवृष्टी मदतीच्या तिसऱ्या आदेशात 'या' जिल्ह्याला ९५ कोटी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? - Marathi News | 95 crores to 'this' district in third order for heavy rain relief; When will the money arrive in farmers accounts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी मदतीच्या तिसऱ्या आदेशात 'या' जिल्ह्याला ९५ कोटी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?

Ativrushti Madat ऑगस्ट महिन्याचा ६० कोटी रुपये मंजुरीचा पहिला आदेश १२ सप्टेंबर रोजी, सप्टेंबर महिन्याचा ७७२ कोटी ३७ लाख रुपयांचा दुसरा आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला आहे. ...

१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या - Marathi News | Rules to change from November 1 Now you can have more than one nominees for bank accounts know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या

Banking Rules Change: ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे. ...

बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स - Marathi News | personal loan been approved by the bank But before signing the agreement check these things see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स

Personal Loan Agreement: बँकांकडून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची कर्ज दिली जातात. यात होम लोन आणि कार लोन यांसारख्या कर्जांचा समावेश आहे. ...

केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी - Marathi News | KDCC Bank has deposits worth 33 crores on the occasion of Diwali Padwa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी

बँकेच्या ठेव योजनांना ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी - Marathi News | PNB Bank Fraaud: Way cleared to bring fugitive Mehul Choksi to India; Belgian court approves extradition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी

कोर्टाने चोक्सीने केलेले अपहरण आणि राजकीय छळाचे आरोप देखील फेटाळून लावले. ...