SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक सांगली : खासदारांच्या दिलदार शत्रुकडूनच चंद्रहार पाटील यांचा घात - विशाल पाटील तू काय नवीन बाळ नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम अमरावती : ३५ लघु प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई, जिल्ह्यात आजघडीला ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक! भिवंडी - अवकाळी पावसाची हजेरी, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस "इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान? "मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
Bank, Latest Marathi News
Sunetra Pawar clean chit, Mumbai Police: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी (MSCB Scam) क्लीनचीट देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ...
RBI Action On Co-Operative Bank : रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत. ...
Bank Holiday - बँकांना शनिवार, रविवारसह इतर सणांच्या दिवशी सुट्टी दिली जाते, त्यात कोणत्या भागात कधी बँक बंद आहेत हे जाणून घ्या ...
India Richest Temple: भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर तिरुमला डोंगरांच्या व्यंकटद्री नावाच्या सातव्या डोंगरावर आहे. येथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. ...
कर्नाळा बँक प्रशासन याबाबत रक्कम बँक ऑफ बडोदाच्या मार्फत वर्ग झाली नसल्याचे वारंवार सांगत आहेत. ...
ड्रॅगनफ्रूट, गाय, म्हैस, शेळी मेंढी युनिट तसेच लेयर कोंबडीसाठी कर्जमर्यादा मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ करण्यात आली आहे. ...
ज्या शाखा तोट्यात आहेत, त्या बंद कराव्यात किंवा त्यांना सुधारण्याची संधी द्यावी अशा सूचना नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेला दिल्या आहेत. ...
गेल्या काही वर्षांत, अनेक ॲप्सनं भारतात एन्ट्री घेतलीये आणि आता युपीआय इकोसिस्टमला नवीन दिशा देण्यावर भर दिला जातोय. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत. ...