सध्या अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ईएमआय अथवा वर्षे नक्की वाढली असणार. या स्थितीत सर्वात स्वस्त गृहकर्ज कोणती बँक देत आहे ते जाणून घेऊ... ...
बाबाजी दाते महिला बँकेच्या थकित कर्ज प्रकरणात एनपीए मर्यादेच्या बाहेर गेला. यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवानाच रद्द केला आहे. या ठिकाणच्या कामकाजाची धुरा अवसायकाकडे सोपविण्यात आली आहे. अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी थकीत कर्जदार आणि जमानतदारांकड ...
या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पेनांची निर्मिती करून देशभरात त्याचे वितरण करणाऱ्या रोटोमॅक या कंपनीने सन २०१२ साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील सात बँकांकडून एकूण ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. ...
बाबाजी दाते महिला बँकेप्रमाणेच देशातील सुमारे दोनशेहून अधिक सहकारी बँका दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. नव्या कायद्यानुसार खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत. सध्या देशात १४८२ सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट को-ऑपरेटि ...