लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ  - Marathi News | Karnataka Bank Heist: 52 kg gold stolen from bank, black doll kept at the scene, country's biggest gold theft creates excitement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, काळी बाहुली ठेवली, सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 

Karnataka Bank Heist: कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली. ...

किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ - Marathi News | Now there is no penalty in Canara Bank for not having minimum balance; Lakhs of customers will benefit from the decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

पूर्वी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक ठेवावी लागत असे ...

शेतकऱ्यांना कर्ज देण्यात रामटेक तालुक्यातील बँका उदासीन : कर्ज थकीत असल्याची बतावणी - Marathi News | Banks in Ramtek taluka are indifferent to providing loans to farmers: They pretend that the loans are overdue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना कर्ज देण्यात रामटेक तालुक्यातील बँका उदासीन : कर्ज थकीत असल्याची बतावणी

Nagpur : रामटेक तालुक्यात पीककर्जाचे केवळ १० टक्के वाटप ...

५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय? - Marathi News | is 500 rupee note really going to be discontinued these are the reasons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?

500 rupee note : आरबीआय खरोखरच ५०० रुपयांची नोट बंद करणार आहे का? जर ती बंद करणार असेल तर त्यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया? ...

एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव - Marathi News | M. F. Husain: 25 paintings by M. F. Husain were put in a bank vault for 17 years, now they will be auctioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव

M. F. Husain : भारतातील प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांनंतर बँकेच्या तिजोरीतून बाहेर येणार आहेत. ...

'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का? - Marathi News | canara bank has given good news to its customers now there is no tension of minimum balance in savings accounts do you have an account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का?

जून महिन्यापासून अनेक बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून भरमसाठ दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एक बँक अशीही आहे जी आपल्या ग्राहकांना या टेन्शनमधून मुक्त करत आहे. ...

गृहकर्ज, कारकर्ज स्वस्त होणार! आरबीआय ६ जूनला घेऊ शकते मोठा निर्णय! किती बचत होणार? - Marathi News | rbi monetary policy june 2025 may see 3rd consecutive rate cut helps you cheaper home loan emi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृहकर्ज, कारकर्ज स्वस्त होणार! आरबीआय ६ जूनला घेऊ शकते मोठा निर्णय! किती बचत होणार?

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ४ ते ६ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. ...

Gold Loan New Rule : सोने कर्ज नियमांमध्ये मोठा बदल! 'या' तारखेपासून नवे नियम लागू, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? - Marathi News | gold loan new rules effective january 2026 key changes and impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने कर्ज नियमांमध्ये मोठा बदल! 'या' तारखेपासून नवे नियम लागू, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

Gold Loan New Rule : रिझर्व्ह बँकेने सुवर्ण कर्जाबाबत एक नवीन मसुदा तयार केला आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर, अर्थ मंत्रालयाने काही बदलांच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की लहान ग्राहकांना नवीन नियमातून वगळण्यात यावे. ...