लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

मार्च संपला; नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील ३ टक्के व्याजाची रक्कम कधी मिळणार? - Marathi News | March is over; When will farmers who have paid regular loans get the 3 percent interest on crop loans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च संपला; नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील ३ टक्के व्याजाची रक्कम कधी मिळणार?

आर्थिक वर्ष संपले, मात्र राज्य सरकारकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील ३ टक्के व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाली नाही. ...

HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध? - Marathi News | Major irregularities in HDFC Banks Dubai branch Truth hidden for 5 years Atanu Chakraborty resignation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?

दुबईचे आर्थिक नियामक 'दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस अथॉरिटी'नं एचडीएफसी बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर (DIFC) शाखेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. ...

जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार - Marathi News | Central government's big blow to district central banks; Now 'those' directors will have to sit at home forever | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार

dcc bank sanchalak राज्यातील सहकार क्षेत्राचे राजकारण आणि सत्तेचे केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या 'बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५' मुळे मोठा हादरा बसला आहे. ...

OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन - Marathi News | tension of OTP will end now the bank account will be blocked as soon as the SIM is changed See what is the new silent authentication | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन

Silent Authentication SIM Cloning Fraud: देशातील मोठ्या खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन-टाइम पासवर्ड (OTP) हटवण्याच्या तयारीत आहेत. ...

आता बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 'पोर्ट' करणे शक्य होणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now it will be possible to 'port' bank accounts from one bank to another; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 'पोर्ट' करणे शक्य होणार; जाणून घ्या सविस्तर

bank account portability मोबाइल सिमकार्ड किंवा हेल्थ इन्शुरन्सप्रमाणे आता बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 'पोर्ट' करणे शक्य होणार आहे. ...

आता मोबाइल नंबरप्रमाणेच बँक खातेही करता येणार 'पोर्ट'! आवडीच्या बँकेत व्यवहार करा - Marathi News | Bank Account Portability Soon Switch Banks Without Changing Your Account Number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मोबाइल नंबरप्रमाणेच बँक खातेही करता येणार 'पोर्ट'! आवडीच्या बँकेत व्यवहार करा

ग्राहकांना आपला जुना खाते क्रमांक न बदलता आवडीच्या बँकेत व्यवहार सुरू ठेवता येतील. ...

ATM मधून पैसे काढणे महागले; आजपासून नवीन नियम लागू, २३ रुपयांचे शुल्क कसे वाचवायचे? - Marathi News | HDFC, PNB, and Bandhan Bank Update ATM Charges; ₹23 Penalty for Extra Transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढणे महागले; आजपासून नवीन नियम लागू, २३ रुपयांचे शुल्क कसे वाचवायचे?

ATM Charges : १ एप्रिलपासून एटीएम नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू झाले आहेत. आता वारंवार रोख रक्कम काढल्यास त्यावर ₹२३ पर्यंतचा शुल्क आकारला जाईल. ...

अथर्व-दौलत कारखान्याने यंदाच्या ऊस गाळपाचे १०० टक्के पेमेंट केले; अंतिम काय दिला दर? - Marathi News | Atharva-Daulat factory paid 100 percent bill of this year's sugarcane crushing; what was the final price paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अथर्व-दौलत कारखान्याने यंदाच्या ऊस गाळपाचे १०० टक्के पेमेंट केले; अंतिम काय दिला दर?

हलकर्णी येथील अथर्व दौलत कारखान्याची एफआरफी थकीत नसून, ती १०० टक्के पूर्ण अदा केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली. ...