लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

भोगावती कारखान्याचे प्रोत्साहनपर अनुदान अंतर्गत उस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर; कसा दिला दर? - Marathi News | Under the incentive subsidy of Bhogavati factory, sugarcane bill is on the farmers account; How was the rate paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगावती कारखान्याचे प्रोत्साहनपर अनुदान अंतर्गत उस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर; कसा दिला दर?

प्रोत्साहनपर दरापोटी ४० लाख ८८ हजार ४६८ रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करून कारखाना संचालक मंडळाने दिलेला शब्द पाळला आहे. ...

गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय - Marathi News | RBI Rate Cut Dec 2025 Repo Rate Drops to 5.25%; Big Savings for Home Loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय

Home loan interest relief : रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% पर्यंत कमी केला आहे, जो या वर्षातील तिसरी कपात आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. ...

कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन' - Marathi News | Lowest Car Loan Interest Rates 2026 Compare SBI, HDFC, Canara Bank, and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'

Lowest Car Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील काही आघाडीच्या बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...

‘त्या’ तीन कंपन्यांकडून सांगली जिल्हा बँकेत नोकर भरतीचा शासन आदेश रद्द - Marathi News | Government order to recruit employees in Sangli District Bank from three companies cancelled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘त्या’ तीन कंपन्यांकडून सांगली जिल्हा बँकेत नोकर भरतीचा शासन आदेश रद्द

उच्च न्यायालयाकडून आदेश : नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत ...

राज्य शासनाने बँकांकडून ३ वर्षांची कर्ज वाटपाची मागविली माहिती, यंदाच्या पीक कर्ज वसुलीवर होणार परिणाम - Marathi News | State government seeks information from banks on 3 year loan allocation will affect this year's crop loan recovery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य शासनाने बँकांकडून ३ वर्षांची कर्ज वाटपाची मागविली माहिती, यंदाच्या पीक कर्ज वसुलीवर होणार परिणाम

वारंवार लाभ घेणाऱ्यांवर करडी नजर ...

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती - Marathi News | Sangli District Primary Teacher Bank recruitment postponed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती

बँकेतील कारभारात विनायक शिंदे यांच्या मनमानीला विरोध ...

कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले... - Marathi News | RBI Governor Sanjay Malhotra Predicts Long-Term Low Interest Rates for India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...

RBI on Repo rate : तुम्ही जर दीर्घकाळासाठी कर्ज घेतलं असेल किंवा नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती? - Marathi News | Cheapest Personal Loan in India Top 5 Banks Offering Interest Rates Starting from 8.75% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

Personal Loan : जर तुम्ही सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज दर शोधत असाल, तर अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. ...