लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण - Marathi News | four people arrested for vandalism of shiv sena shakha in bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण

मारहाण, तोडफोड केल्याप्रकरणी चौघांना अटक ...

नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने..  - Marathi News | Vajpayee-Thackeray reacts again on the issue of nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

विशेष म्हणजे अजून कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापुर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे.. ...

‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’ - Marathi News | 'It should be a shame that you should not get a place for Balasaheb memorial' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’

शिवसेनेने महापौरपद आणि महापौरांची चेष्टा केली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. ...

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेना - Marathi News | shivsena mla sunil prabhu demands balasaheb thackerays name to mumbai nagpur samruddhi highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेना

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं यासाठी शिवसेना आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

वसईत अर्कचित्र प्रदर्शनातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; मोठ्या संख्येने रसिकांनी केली गर्दी - Marathi News | Honorable Sena chief from Vasai Arkachita exposition; The crowd gathered by a large number of celebrities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत अर्कचित्र प्रदर्शनातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; मोठ्या संख्येने रसिकांनी केली गर्दी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वसईमध्ये त्यांना अर्कचित्र माध्यमातून साकारलेल्या विविध भावमुद्रांचे फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...

ठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना - Marathi News | Balasaheb thackeray quotes from his speeches | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना

...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले! - Marathi News | Balasaheb Thackeray Death Anniversary: catoonist to Shiv Sena Supremo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले!

जातीपातींमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं... ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | balasaheb thackerays 6th death anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत. ...