लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेबीज डे आऊट

Baby's Day Out

Babys day out, Latest Marathi News

बेबीज डे आऊटबेबीज डे आऊट या चित्रपटात अ‍ॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आई-वडील किंवा कोणीही वडिलधारी मंडळी सोबत नसताना एक छोटासा चिमुकला शहरातील विविध ठिकाणी जातो अशी बेबीज डे आऊट या प्रसिद्ध चित्रपटाची कथा होती. 
Read More
Baby's Day Out: जुळ्या भावंडांनी साकारलेला 'बेबीज डे आऊट'मधील 'बेबी'; आता दिसतात एकदम हँडसम - Marathi News | Baby's Day Out movie baby played by the twin siblings current photo Adam Worton Jocob Worton | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Baby's Day Out: जुळ्या भावंडांनी साकारलेला 'बेबीज डे आऊट'मधील 'बेबी'; आता दिसतात एकदम हँडसम

'बेबीज डे आऊट' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. या सिनेमात 'बेबी'ची भूमिका साकारणारे अभिनेते आता ओळखूच येणार नाहीत इतके हँडसम दिसतात. ...

उंगली पकडके तुने..! वरुण धवनने 'फादर्स डे' निमित्त शेअर केला लेकीचा खास फोटो - Marathi News | Varun Dhawan shared a special photo of daghter on the occasion of Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उंगली पकडके तुने..! वरुण धवनने 'फादर्स डे' निमित्त शेअर केला लेकीचा खास फोटो

वरुण धवनने फादर्स डे निमित्त लेकीचा खास फोटो शेअर केलाय. वरुणची गोंडस मुलगी त्याचा हात घट्ट पकडताना दिसतेय (varun dhawan) ...

नवखी चाहूल इवलं पाऊल! ३३ व्या वर्षी ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई - Marathi News | balika vadhu fame actress smriti khanna become mother second time at the age of 33 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवखी चाहूल इवलं पाऊल! ३३ व्या वर्षी ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

वयाच्या ३३ व्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (smriti khanna) ...

आश्चर्यजनक! आई-वडिल आणि ७ मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी, गिनीज बुकात विशेष नोंद - Marathi News | Amazing! 7 children's birthdays with parents on the same day in pakistan, a special entry in the Guinness book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्यजनक! आई-वडिल आणि ७ मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी, गिनीज बुकात विशेष नोंद

पती-पत्नी आणि त्यांची ७ मुले एकाच दिवशी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात ...

रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला - Marathi News | 'This' name of Ram Charan and Upasana daughter; Netizens started looking for meaning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला

आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...

पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय - Marathi News | To keep distance between two children, 'Antara' injection is available free of charge in goverment hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय

एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो ...

बाळाचे बाप होताय?, 'या' कंपनीत १२ आठवड्यांची रजा; १ जानेवारीपासून नवं धोरण - Marathi News | Fathering a baby, then 12 weeks paternity leave from 'this' Pfizer india company; New policy from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाळाचे बाप होताय?, 'या' कंपनीत १२ आठवड्यांची रजा; १ जानेवारीपासून नवं धोरण

फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे. ...

शेपूट असलेली मुलगी जन्मली अन् सर्वच चकित! - Marathi News | A girl with a tail was born and everyone was surprised! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेपूट असलेली मुलगी जन्मली अन् सर्वच चकित!

अर्भकाचा जन्म ईशान्य मेक्सिकोमधील ग्रामीण रुग्णालयात झाला होता. ...